पुयनी या शाळेची शिष्यवृत्ती परिक्षेत उतुंग भरारी.
परीक्षा प्रकार
विवरण

आज प्रसिद्ध झालेल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे तर्फे आयोजित पुर्व उच्च प्राथमिक वर्ग 5 वी व पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षा वर्ग 8 वी चा निकाल नुकताच जाहीर झाला त्यामध्ये जि.प.प्रा.शाळा पुयनी चे खालील विद्यार्थी शिष्यवृत्ती साठी पात्र झाले.
1) कु.साक्षी श्रीधर पावडे वर्ग 5 वा
2) कु.वेधिका श्रीधर पावडे वर्ग 8 वा
3) कु.अक्षरा बाबाराव पावडे वर्ग 8 वा
4) कु.दिव्या प्रकाश गायकवाड वर्ग 8 वा
सर्व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या वर्ग 5 वी च्या मार्गदर्शक शिक्षिका सौ.कंधारकर मॅडम,वर्ग 8 वी च्या वर्गशिक्षिका सौ.जाधव मॅडम,शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद यांचे अभिनंदन....!